ई पीक पाहणी (DCS)
Verified | 4.0 Rating |
About App
महसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या मोबाईल अॅप द्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदी, बांधावरच्या झाडांच्या नोंदी, व चालू पड / कायम पड क्षेत्राच्या नोंदी अक्षांस व रेखांशासह नोंदविण्याची सोय देण्यात आलेली आहे.
Developer info
4
22 total rating(s)
5
68%
4
5%
3
0%
2
14%
1
14%
yes
हे अँप शेतकऱ्यांच्या सोयीचे आहे
cha
Popular Apps